अबब! एवढया रुपयाला मिळते पाकिस्तानमध्ये एक लिटर दुध..! किंमत बघून हैरान होऊन जाल

अबब! एवढया रुपयाला मिळते पाकिस्तानमध्ये एक लिटर दुध..! किंमत बघून हैरान होऊन जाल



एका लिटर दुधाची किंमत बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. पाकिस्तान मधील लोकांना एक लिटर दुधासाठी 180₹ द्यावे लागत आहे. कराची डेयरी फार्मर्स एसोसिएशन ने अचानक दुधाच्या किमतीत 23₹ वाढ केलेली आहे. ज्यामुळे तेथे दुधाची किंमत पाकिस्तानमधील खुदरा बाजारात 180₹ प्रति लिटर झालेली आहे. दरम्यान भारतात एक लिटर दूध 50 ते 55₹ सहज उपलब्ध होते

Share this

Related Posts

Previous
Next Post »