नम्रता आणि महेश बाबूची लव स्टोरी या चित्रपटाच्या सेटवरून झाली होती सुरू पहा 15 वर्षानंतर सांगितले असे काही.
बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करीत आहे नम्रताने बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे नम्रताने 1993 मध्ये फेमिना मिस इंडियाचे विजेतेपद
![]() | |
| click and read |
जिंकले होते त्यानंतर तिने आपल्या करिअरची सुरुवात केली नम्रताच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तिने कच्चे धागे वास्तव पुकार अस्तित्त्व आणि दिल विल प्यार व्यार यासारखे अनेक हिट चित्रपट केले आहेत मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

