लग्नाआधीच प्रेग्नंट; कल्किचा हॉट बेबीबंप फोटोशूट तुम्ही पहिला का?

लग्नाआधीच प्रेग्नंट; कल्किचा हॉट बेबीबंप फोटोशूट तुम्ही पहिला का?



सामान्यत: लग्नानंतरच प्रत्येक महिला ती आनंदाची बातमी ऐकण्यास उत्सुक असते. आणि तीच गोष्ट आपण भारतात सामान्यतः पाहतो. परंतु असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी लग्नाआधीच गर्भधारणा केली आहे आणि कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाआधी त्यांनी गर्भधारणा केल्यानंतर त्यांचे करियर नष्ट झाले होते आणि त्यांच्यावर खूप टीका देखील झाली होती. जरी जगाच्या काही भागात ही सामान्य गोष्ट असेल परंतु आपल्या देशात तरी लग्नानंतरच गर्भधारणा केली जाते.



अबब! एवढया रुपयाला मिळते पाकिस्तानमध्ये एक लिटर दुध..! किंमत बघून हैरान होऊन जाल

अबब! एवढया रुपयाला मिळते पाकिस्तानमध्ये एक लिटर दुध..! किंमत बघून हैरान होऊन जाल



एका लिटर दुधाची किंमत बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. पाकिस्तान मधील लोकांना एक लिटर दुधासाठी 180₹ द्यावे लागत आहे. कराची डेयरी फार्मर्स एसोसिएशन ने अचानक दुधाच्या किमतीत 23₹ वाढ केलेली आहे. ज्यामुळे तेथे दुधाची किंमत पाकिस्तानमधील खुदरा बाजारात 180₹ प्रति लिटर झालेली आहे. दरम्यान भारतात एक लिटर दूध 50 ते 55₹ सहज उपलब्ध होते

नम्रता आणि महेश बाबूची लव स्टोरी या चित्रपटाच्या सेटवरून झाली होती सुरू पहा 15 वर्षानंतर सांगितले असे काही.

नम्रता आणि महेश बाबूची लव स्टोरी या चित्रपटाच्या सेटवरून झाली होती सुरू पहा 15 वर्षानंतर सांगितले असे काही.


बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करीत आहे नम्रताने बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे नम्रताने 1993 मध्ये फेमिना मिस इंडियाचे विजेतेपद 



click and read 

                                             


जिंकले होते त्यानंतर तिने आपल्या करिअरची सुरुवात केली नम्रताच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तिने कच्चे धागे वास्तव पुकार अस्तित्त्व आणि दिल विल प्यार व्यार यासारखे अनेक हिट चित्रपट केले आहेत मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

जिजाऊंचा इतिहास ‘जिऊ’च्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार !

जिजाऊंचा इतिहास ‘जिऊ’च्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार !



हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या कर्तुत्वाला हजारो-लाखो तोफांची सलामी दिली तरी कमीच आहे.
शिवरायांच्या संगोपनात तसूभरही कसर न सोडणाऱ्या ‘जिजाऊ’ कशा होत्या या बद्दलची माहिती तशी कमीच पण त्यांचं कार्य जगासमोर आलं पाहिजे, खरंतर ती काळाची गरजच आहे म्हणा ना. स्त्री अबला नसून सबला आहे हे दाखवून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट नसता आला तरच नवल. नेमकी हीच बाब हेरत फायरफ्लाईज एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत अनुजा देशपांडे निर्मित आणि प्रितम एस.के. पाटील लिखित-दिगदर्शित ‘जिऊ’ हा मराठी चित्रपट लवकरच डोळ्यांचे पारणे फेडण्यास सज्ज होणार आहे.
अनुजा देशपांडे यांचा ‘जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून ह्या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत ‘जिऊ’ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. तर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर तिसरा ‘जिऊ’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रितम एस.के.पाटील उत्सुक आहेत.

पोस्ट मार्टम दिवसाच का करतात रात्री का करत नाहीत? काय आहे कारण

पोस्ट मार्टम दिवसाच का करतात रात्री का करत नाहीत? काय आहे कारण



पोस्ट-मार्टम ही एक शल्य चिकित्सा आहे; जी “माणूस का बरं मेला असावा” याची पडताळणी करण्यासाठी केली जाते. पोस्ट-मार्टम करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या परीजनांनकडून परवानगी घेतली जाते आणि त्या नंतरच 
                               मुलीचे हॉट फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
                            इथे दोन / तीन वेळेस क्लिक करावे लागेल 
                            कदाचित पहिल्या वेळेस दुसरी लिंक उघडेल 
                                तर बॅक घ्या तीन वेळेस try करा    

शस्त्रक्रियेला आरंभ होतो. पोस्ट-मार्टमबद्द्द्ल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी देह मृत्यूमुखी पडल्यानंतर ६ ते १० तासांतच पोस्ट-मार्टम करणे गरजेचे आहे. पण का

असं केलं नाही तर मानवी शरीरात आणि अवयवांत नैसर्गिक बदल व्यायला लागतात आणि मग हात-पाय अकडणे, शरीर फुगणे यांसारख्या गोष्टी व्हायला लागतात. आता आणखी एक; मृतदेह जर जास्त वेळ प्रकाशात राहिले ट्यूबलाइटमुळे आणि बाकी कोणत्याही कृत्रिम प्रकाशामुळे शरीराला झालेल्या जखमांचे निशाण हे जांभळ्या रंगाचे दिसायला लागतात. ही गोष्ट फोरेन्सिक विज्ञानाला मान्य नाहीये
रात्री पोस्ट मोर्टम न करण्याचे एक कारण हेही आहे कि नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात जखमांचे निशाण वेग-वेगळे दिसतात आणि जर ते ओळखण्यात चूक केली आणि रिपोर्ट दिली तर कोर्ट फॉरेंसिकला चेतावणी आणि दंड दोन्ही देऊ सतो म्हणून पोस्ट मोर्टम हे दिवसाच्या प्रकाशातच केले जाते.

हे आहेत भारतातील 8 सर्वात श्रीमंत बाबा, या बाबांनी तर हद्दच केली!

हे आहेत भारतातील 8 सर्वात श्रीमंत बाबा, या बाबांनी तर हद्दच केली!




मित्रांनो, जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत आहे. भारतात बरीच श्रीमंत आणि लक्षाधीश लोक आहेत, परंतु मित्रांनो, ज्या लोकांना भारतात वास्तविक ज्ञान आहे, त्यांनीही पैसे कमविण्याचे साधन म्हणून त्या ज्ञानाचा वापर केला आहे आणि लोकांना मूर्ख बनवून कोट्यावधी रुपये कमवत आहेत. आज आम्ही तुम्हाला भारताच्या श्रीमंत बाबांबद्दल सांगणार आहोत.

8. गुरमीत राम रहीम – ‘डेरा सच्चा सौदा’ संस्थेचे प्रमुख गुरमीत राम रहीम एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माताही राहिले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 300 कोटींपेक्षा जास्त आहे. सध्या गुरमीत राम रहीम त्याच्या दुष्कर्मांमुळे तुरूंगात शिक्षा भोगत आहे

7. श्री श्री रविशंकर – भारताचे प्रसिद्ध बाबा श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत. याशिवाय त्यांचे स्वतःचे फार्मसी आणि आरोग्य केंद्र देखील आहे. त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 1000 कोटी आहे.

6. निर्मल बाबा – भारतातील सुप्रसिद्ध बाबा निर्मल बाबा यांच्याकडे सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण आहे असे म्हटले जाते, ते समस्यांचे निराकरण काही विचित्र पद्धतींनी करतात. त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 238 कोटी आहे.
5. मोरारी बापू – 73 वर्षांचे बाबा मोरारी बापू हिंदी आणि गुजराती भाषेत कथा सांगतात. त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 1500 कोटी आहे.
4. आसाराम बापू – आसाराम बापू सध्या तुरूंगात दिवस घालवत आहेत, त्यांच्याकडे 350 आश्रम आणि 17,000 बाल संस्कार केंद्रे आहेत. त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 10000 कोटी आहे.
3. बाबा रामदेव – भारताचे योगगुरू बाबा राम देव यांना जग ओळखत. आज बाबा राम देव पतंजली दिव्य फार्मसी, पतंजली आयुर्वेद लिमिटेड, पतंजली फूड आणि हर्बल पार्क लिमिटेड कडून खूप पैसे कमवतात. आतापर्यंत त्यांची एकूण मालमत्ता 43 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
1. सत्य साई बाबा – सत्य साई बाबा हे भारतातील सर्वात श्रीमंत बाबा आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खोलीतून सुमारे 98 किलो सोन्याचे, 11.56 कोटी रुपये रोख आणि 307 किलो चांदी जप्त केली. त्यांची एकूण मालमत्ता धक्कादायक आहे. सत्य साई बाबा यांची एकूण मालमत्ता सुमारे 9 अब्ज डॉलर्स (64 हजार कोटी रुपये) आहे.

एक दिन में कितनी बार सेक्स कर सकते हैं?

एक दिन में कितनी बार सेक्स कर सकते हैं?



सेक्स जरूरत है लेकिन इसके लिए साथी को बाध्य नहीं किया जाना चाहिए. सेक्स में ऑर्गेज़्म तक पहुंचते हैं तो दिन में एक बार बनाया गया संबंध भी चरम सुख देता है.अगर आप दोबारा संबंध बनाने की इच्छा रखते हैं और साथी अनमना है तो उससे जबर्दस्ती न करें. फोरप्ले से भी वही आनंद लिया जा सकता है. साथी और आपकी रजामंदी है तो दिन में चाहे जितनी बार संबंध बना सकते हैं. लेकिन मैं दोहराना चाहूंगा कि एक बार तसल्ली से और पूरे मन से बनाया हुआ संबंध आपको जितना सुख दे सकता है, उतनी नंबर की कोई प्रतियोगिता नहीं.
                             भाबी कि और फोटो देखणे के लिये फोटो पे क्लिक करे 
                                          ५ सेकंड रुके